ram temple 
देश

Ram Temple Inauguration: राम मंदिराबाबत सर्वात मोठी अपडेट, PM नरेंद्र मोदी 'या' तारखेला उद्घाटन करण्याची शक्यता

Sandip Kapde

Ram Temple Inauguration Update: राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रामलल्लाची मुर्ती गर्भगृहात बसवली जाईल. अयोध्येत सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी असतील. त्यांचे हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडा आधी पूजा सुरू होईल. राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार झाला आहे. त्याचबरोबर गर्भगृहाची निर्मितीही झाली आहे.

लाइव्ह हिंदुस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, 21 ते 23 जानेवारी दरम्यान एक शुभ 'मुहूर्त' निश्चित केला जाईल आणि पंतप्रधान मोदींना त्याची माहिती दिली जाईल. मंदिर प्रशासनाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होणार?

राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार झाला आहे. त्याचबरोबर गर्भगृहाची निर्मिती झाली आहे. अयोध्येतून निर्माणाधीन राम मंदिराचे अनेक फोटो समोर आले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय अनेकदा बांधकामाशी संबंधित अपडेट्स आणि फोटो शेअर करत असतात. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबले? अदिती तटकरेंनी सांगितली ४ मोठी कारणं सांगितली! महत्त्वाची माहिती समोर

बापरे! बॉलिवूड अभिनेत्रीरविना टंडनच्या कुटुंबाला धक्का; दागिने-घड्याळांसह 'इतक्या' रुपयांचा ऐवज लंपास

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पर्यटकांसाठी पुन्हा खुली

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! आता 'या' सेलिब्रिटींवरही कारवाई होणार, एफडीएचं मोठं पाऊल; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Bribery Case : बदलीसाठी शिक्षकाकडून २५ हजार घेताना शिक्षण अधिकारीला टपरीवर अटक, कोल्हापुरात लाचलुचपतची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT