Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

----------------------------------------------------------------------------

1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी

2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?

3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?

4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु...मिलिंद देवरांपासून सुरुवात; आचार्य कृष्णम बोलले

5. भुजबळांच्या पिस्तुलांच्या आरोपांवर जरांगेंचं खरमरीत उत्तर; म्हणाले, गृहमंत्र्यांनी...

6. 'हनुमान'च्या निर्मात्यांची थिएटर मालकांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - 'आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा...', अयोध्येत मंदिर सोहळ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने दिला 'जय श्री राम'चा नारा

8. चर्चेतील बातमी - ''नरेंद्र मोदींकडे देशासाठी मोठं व्हिजन आहे...'' शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

---------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

तैवानमधील सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह पार्टीचे नेता लाई चिंग-ते यांनी....अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलीय....विशेष म्हणजे लाई चिंग-ते हे कट्टर चीन विरोधक समजले जातात.... या विषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....काँग्रेसवर नाराज असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी.... अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.... त्यामुळे महाराष्ट्रातील कॉग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांना मोठा धक्का बसलाय.. चर्चेतील बातमीमध्ये देखील देवरा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना काय म्हटलंय हे आपण ऐकणार आहोत...

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....भारत आणि मालदीवच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

SCROLL FOR NEXT