sakal podcast esakal
देश

Sakal Podcast : सदावर्ते आवाज खाली, कोर्टानं फटकारलं ते IPL वर पुन्हा टांगती तलवार?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

----------------------------------------------------------------------------------
1.  Europe Population : युरोपची लोकसंख्या शतकाअखेरीस घटणार; ‘युरोस्टॅट’चा अंदाज
2. राहुल गांधीनंतर महाराष्ट्रातील खासदार रजनी पाटील यांच्या निलंबनाचा वाद पेटला; खर्गेंनी पत्र लिहून…
3.Nirmala Sitharaman: काँग्रेसनेच अदानींना पोर्ट गिफ्ट दिलं; निर्मला सीतारमण यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4. पाणबुड्या आहेत की खेळण्या? पाकिस्तानने ग्रीसपुढे हात पसरले
5.मोठ्याने बोलू नका तुम्ही प्रेससमोर नाहीत; हायकोर्टाने सदावर्तेंना फटकारलं
6. नागराज मंजुळे आणखी एका मराठी सिनेमात करणार अभिनय
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL वर टांगती तलवार! वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग होणार रद्द?
8.  चर्चेतील बातम्या -  तर.... डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल...." शरद पवार

नमस्कार....मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत....सकाळचं पॉडकास्ट....
राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी.... पक्षाच्या खासदार रजनी अशोकराव पाटील यांच्या निलंबनाबाबत एक मोठी बातमी समोर आलीय....आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी ऐकणार आहोत....केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी....काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केलीय.....त्या काय म्हणाल्यात हेही जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसरकारच्या दूध व पशुसंवर्धन धोरणावर चिंता व्यक्त केलीय...ते त्यावर त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत...


 चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला....युरोस्टॅट या संस्थेच्या एका बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT