Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : ​एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

------------------------------------------------------------------------------------------------

1. टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला सांगितलं, या अॅप्समुळे तुमचं ८०० कोटींचं नुकसान झालं!

२. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?

3. नॉनव्हेज वरुन लग्नात झाला राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट एफडीएकडे तक्रार

4. एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड

5. डॉक्युमेंटरीत खटल्याविरोधात कोणतीही माहिती नाही! नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

6. एफ 1 च्या भारतीय चाहत्यांसाठी खूषखबर; जाणून घ्या कधी अन् कुठं पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग

7. श्रद्धा वालकर प्रकरणात 'लव्ह जिहाद' असल्याची बतावणी करणाऱ्या न्यूज चॅनेलवर कारवाई

---------------------------------------------------------------------------------------

भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी आता सरकारला सांगितलंय की तुम्ही ट्रॅफिक मिळवण्याच्या अट्टाहासापायी ८०० कोटींचा महसूल गमावलाय....दुसरीकडे 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय....तर एअर इंडियाला त्यांच्या बेजबाबदारपणामुळे तब्बल तीस लाखांचा दंड भरावा लागलाय....लग्नात वऱ्हाडी मंडळींनी नॉन जेवणाची मागणी केली अन् काय राडा झाला, या सह अनेक महत्वाच्या घडामोडी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत...

नमस्कार, मी युगंधर ताजणे ...आज ०१ मार्च .....वार शुक्रवार...

------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT