Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

----------------------------------------------------------------------------------

1. कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?

2. रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य

3. राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय

4. खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

5. नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आता २२ जानेवारीला होणार सुनावणी

6. राम मंदिर सोहळ्याआधी पंतप्रधान मोदींना लतादीदींची आठवण, म्हणाले.. "त्यांचा शेवटचा श्लोक.."

7. क्रीडा क्षेत्रातील फोटो - 'काही फरक पडत नाही...', हार्दिक पांड्याने गुजरात सोडल्यानंतर मोहम्मद शमीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

8. चर्चेतील बातमी... भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याने ऑफर दिली? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह 500 रुपयांची नवीन नोट जारी करणारेय.....अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय....त्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....देशभरात राम मंदिर उद्घाटनाची चर्चा आहे.... गेली अनेक वर्ष राम मंदिरावर चर्चा सुरु होती..... राम मंदिरासाठी अनेक आंदोलने, लढेही झाले..या संबंधीची एक महत्वाची बातमीही आपण ऐकणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानं भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे सांगून खळबळ उडवून दिलीय....ते काय म्हणालेत हे ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला कोरोनाच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT