Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरूवात...

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

-----------------------------------------------------------------------------

1. इथूनच झालेली पराभवाची सुरवात.. तेलंगणाची निर्मिती करणाऱ्या 'सोनियाम्मा' साठी हा विजय का आहे खास?

2. एक्झिट पोल फसले, पण सट्टा कधीच चुकत नाही... काय आहे नेहमी खरा ठरणारा फलोदी बाजार

3. भाजपच्या 3 राज्यांतील विजयाचा परिणाम उद्या शेअर बाजारावर दिसणार का?

4. हमास बाबत फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य

5. तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर अजित पवारांकडून मोदींवर स्तुतीसुमनं

6. दहा वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलझार यांचं मनोरंजन विश्वात कमबॅक

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - या' दिवशी दुबईत रंगणार लिलाव, BCCI ची घोषणा

8. चर्चेतील बातमी - राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! विधानसभा निवडणूकीत पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची, काय आहेत पराभवाची कारणं?

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

----------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट....

क्रिकेट असो की निवडणूकांचे निकाल दोन्हींबाबक सट्टा लावला जाणं ही ठरलेली गोष्ट आहे.... देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आहेत.....याविषयी आपण जाणून घेणार आहोत.....याबरोबरच विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपनं मारलेली मुसंडी अन् कॉग्रेसचा पराभव याचं राजकीय विश्लेषण सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांच्याकडून ऐकणार आहोत.....

याशिवाय चार राज्यांच्या निवडणूकीच्या निकालाविषयीची बातमी आपण जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला....इस्त्राईल आणि हमासच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT