Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : INDIA आघाडीत बिघाडी? ममताजींचा 'एकला चलो रे'चा नारा ते Amazon ला 290 कोटी रुपयांचा दंड काय आहे कारण?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

-----------------------------------------------------------------------------

1. मनोज जरांगे- मराठा आरक्षण...

2. पुण्यातल्या बड्या आयटी कंपन्याची कामगार विभागाकडे तक्रार!

3. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

4. उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी राज्यातील तापमानात घट

5. Amazon कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग स्कॅनर, केली मोठी कारवाई

6. INDIA आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये 'एकला चलो रे'चा नारा

7. हृतिक अन् दीपिकाचा फायटर आज होणार प्रदर्शित, ओटीटीवरही प्रेक्षकांना मोठी पर्वणी

----------------------------------------------------------------------------------------

मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रा आता मुंबईत पोहोचलीये... अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या टेस्ट करिअरबाबत रोहितने संकेत दिलेत आणि राज्यातील हवानासंदर्भात IMD ने काय अंदाज वर्तवलाय... या महत्त्वाच्या बातम्या आज आपण सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत... नमस्कार मी युगंधर.. आज २५ जानेवारी... वार गुरुवार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT