Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉग्रेसचा 'हात' सोडला ते आज 'एक्सप्रेस वे' दुपारी १२ ते २ या वेळेत बंद

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...(Sakal Daily News Podcast)

युगंधर ताजणे

-------------------------------------------------------------------

1. पुढील दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, कॉग्रेसला 'हात' सोडला!

2. गुलाबाला काय डिमांडच नाही! मुंबईच्या दादर मार्केटमधली काय आहे परिस्थिती?

3. जरांगे हेल्थ अपडेट....

4. एसटीच्या ताफ्यात ५,१५० एसी ई बस सामील होणारेतय. (AC Electronic)

5. आज एक्सप्रेस वे दुपारी १२ ते २ या वेळेत बंद, काय आहे कारण?

6. इशान किशनला 'ती' चूक भोवणार? BCCI देणार दणका, मोठ्या कारवाईची शक्यता

7. मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्जार्ज

-----------------------------------------------------------------------------

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन मोठी खळबळ उडवून दिलीय...व्हँलेटाईनचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय. पण मार्केटमधल्या गुलाबाला काही केल्या डिमांडच मिळत नाहीये....तसेच मनोज जरांगे पाटील हे सरकारकडून त्या अध्यादेशाच्या मागणीसाठी आमरण उपोषणसाठी बसलेत... या सह इतर अनेक महत्वाच्या घडामोडी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आज १३ फेब्रुवारी, वार मंगळवार....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT