Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीची पहिली लाट धडकली ते गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

--------------------------------------------------------------------------------------------

1. 7.5 तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीची पहिली लाट धडकली, 5 मीटर उंच लाटेची शक्यता

2. '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

3. मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

4. ''पाचशे वर्षांनंतर मनुवाद माघारी येतोय...'' राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान?

5. गँगस्टर गोल्डी ब्रार याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले

6. मराठी - हिंदी सिनेमांमधली लोकप्रिय अभिनेत्री अंजलीची ५ लाखांची फसवणूक, असं काय घडलं?

7. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - अतिआक्रमकपणामुळे गिलला अपयश ; सुनील गावसकरांची फलंदाजीतील चुकांवर नजर

8. चर्चेतील बातमी - गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे! म्हणाले, देवदेवता ताकद लावून...

------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....आजचं सकाळचं पॉडकास्ट....

ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र 'द गार्डियन'मध्ये एक लेख लिहिला गेला असून.. त्यामुळे विरोधी पक्षांची निराशा होऊ शकते....असं म्हटलं गेलंय....तो लेख कुणावर आणि त्यात काय म्हटलं गेलंय हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....केंद्र सरकार लवकरच देशात ई-कॉमर्स धोरण लागू करण्यात येणार आहे..... या ई-कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणारेय.....याबाबतही आपण अधिक माहिती घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी मंत्रीपदाविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय....ते काय म्हणालेत, हेही आपण ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.... जपानमधील भुकंपाच्या बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT