Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! ते Gen Z तरुणांना का मिळत नाहीएत नोकऱ्या?

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

Amit Ujagare (अमित उजागरे)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरएत.....पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोचं ते उद्घाटन करणारेत....तसंच पॅरासिटामोलसह ५२ औषध क्वालिटी टेस्टमध्ये फेल ठरलीत.......जेन झी तरुणांना नोकऱ्या मिळवताना अडचणी येताहेत......पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ५ ऑक्टोबरला मिळणार या बातम्यांसह.......चीननं चंद्रावरुन आणलेली माती सर्वांना अभ्यासासाठी खुली केलीए.....तर द्रोण देसाई या शाळकरी क्रिकेटरनं धावांचा नवा विक्रम केलाए......तसंच विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयला मराठमोळ्या प्रिया बापटनं लोकप्रियतेच्याबाबत मागे टाकलंए.....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.......

पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! ते जेन झी तरुणांना का मिळत नाहीएत नोकऱ्या?

१) PM मोदींच्या हस्ते आज पुण्यातील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं उद्घाटन

२) पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! काय घडलंय नेमंक?

३) Gen Z तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येताहेत अडचणी? कंपन्यांनीच सांगितलं कारण

४) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार

५) चीनच्या अंतराळयानानं आणलेली चंद्रावरील माती सर्वांना अभ्यासाठी खुली

६) भारतीय क्रिकेटपटूची 498 धावांची खेळी, कोण आहे द्रोण देसाई?

७) विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला मागे टाकत मराठमोळी प्रिया बापट ठरली नंबर वन!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT