देश

Savitribai Phule Birth Anniversary: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुढच्या पिढीला शेअर करा त्यांचे विचार

आज भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.

Aishwarya Musale

आज म्हणजे 3 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. 

सावित्रीबाई फुले अनेक मुली आणि महिलांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. सावित्रीबाई फुले यांनी मुली आणि महिलांच्या शिक्षणात विशेष योगदान दिले आहे.  सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा उघडली. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांचे महान विचार WhatsApp द्वारे पाठवून शुभेच्छा द्या.

१. स्वाभिमानाने जगण्यासाठी अभ्यास करा,

शाळा हे मानवाचे खरे भूषण आहे!

२. समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी

शाळेची पायरी चढून कायमची दार उघडणारी

मुलीत शिक्षणाचं बीज रोवून पहिला अभ्यासाचा धडा गिरविणारी

क्रांतीज्योती सावित्री!

३. तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,

तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!

आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!

४. घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय,

जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय!

५. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले!

६. लेकींच्या स्वप्नांची कोमेजू न देणारी फुले;

तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT