Myanmar Army Plane Crash  
देश

Myanmar Army Plane Crash : म्यानमार लष्कराचे विमान मिझोरममध्ये कोसळलं! सहा जण जखमी

मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर म्यानमार लष्कराचे विमान कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहेत.

रोहित कणसे

Myanmar Army Plane Crash : मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर म्यानमार लष्कराचे विमान कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहेत. या विमानात वैमानिकासह 14 जण प्रवास करत होते. दरम्यान या अपघातानंतर जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोरमच्या डीजीपींनी दिली आहे. या घटनेचे फोटो देखील समोर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

Raigad Fuel Hike: रायगडमध्ये डिझेल-पेट्रोल दरवाढ; ट्रॅक्टर-जेसीबी भाडे २०-२५ टक्क्यांनी वाढले, बळीराजा महागाईने होरपळला

Maratha Vadhu-Var Melava: जगदंब फाउंडेशनचा १०९ वा मोफत मराठा वधू-वर मेळावा उत्साहात; डॉ. नानजीभाई ठक्कर यांचे सर्व समाजासाठी मेळावे घेण्याचे आश्वासन

Railway Crime : पनवेल–नांदेड एक्सप्रेसमध्ये महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने चोरी; दौंड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Shirur Civic Action: शिरूर नगर परिषदेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; ९०हून अधिक टपऱ्या, शेड, भिंती जमीनदोस्त, तणावानंतर पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT