amitabh bachchan 
देश

अमिताभ बच्चनकडून कामगारांसाठी विशेष विमान सेवा 

पीटीआय

लखनौ - बिग बी अमिताभ बच्चन यांनी विशेष विमानाने सुमारे दोनशे स्थलांतरित कामगारांना लखनौला त्यांच्या घरी सोडले आहे. गुरुवारी सकाळी हे विमान मुंबईतून रवाना झाले. महानायकामुळे या कामगारांना विमान सफरीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

लॉकडाउनमुळे राज्याच्या विविध विभागांत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले आहेत. अभिनेता सोनू सूदनेही या पूर्वी कामगारांना गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली होती. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एकूण सातशे कामगारांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी रेल्वेला निवडले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे रेल्वेला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी चार विशेष विमानांची व्यवस्था केली होती. यापूर्वी त्यांनी लखनौतील तीनशे कामगारांवी बसच्या साह्याने गावी पाठविले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

गुरुवारी उन्नाव, गोंडा, लखनौ जिल्ह्यातील सुमारे 180 कामगार विमानाने गावी परतले. बच्चन यांच्या गृहनिर्मिती कंपनीचे संचालक राजेश यादव यांच्या साह्याने या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या या पुढाकाराने कामगार भारावून गेले. त्यांनी गावी परतताच बच्चन यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT