संंग्रहीत छायाचित्र 
देश

काश्मीर | कुलगाममध्ये अतिरेक्यांचा गोळीबार, दोघांचा मृत्यू

ओमकार वाबळे

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम सेक्टरमधील वानपोह भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोन बिगर स्थानिक मजूरांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण जखमी आहे. या घटनेची बातमी कळल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने परिसराला वेढा दिला आहे. मोठ्या प्रमाणात शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.

मृतांची ओळख पटली असून राजा रेशी देव जोगिंदर रेशी देव अशी त्यांची नावे आहेत. तर चुंचुन रेशी देव जखमी आहे. सर्व बिहारचे रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुलगामच्या वानपोह भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 2 मजूरांचा मृत्यू झाला. अन्य एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT