rashtrapati bhavan rashtrapati bhavan
देश

Omicron : 1 जानेवारीपासून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद

पुढील आदेशापर्यंत गार्ड ऑफ चेंज सोहळ्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्या पाहता राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील सूचनेपर्यंत गार्ड ऑफ चेंज सोहळा देखील होणार नाही, अशी माहिती राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असताना राष्ट्रपती भवनाने हा निर्णय घेतला आहे.

भारतातील ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येन 1200 शे चा टप्पा ओलांडला असून कोरोना विषाणूचा हा अत्यंत संसर्गजन्य व्हेरिएंट असून देशभरात त्याचा वेगाने प्रसार होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमिक्रॉनची 1,270 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 374 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आहेत. भारतातील कोरोना व्हायरस रूग्णांची दैनंदिन संख्या सलग तिसऱ्या दिवशी 15,000 च्या वर नोंदविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT