Twitter 
देश

ट्विटर पुन्हा वादात; जम्मू-काश्मीर आणि लडाखला दाखवलं देशापासून वेगळं

विनायक होगाडे

नवी दिल्ली : ट्विटर इंडियाचा सतत काही ना काही कारणास्तव सरकारसोबत वाद सुरु आहे. एक झालं की एक अशा पद्धतीने दोघांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एका वादाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केल्याचं दिसून येतंय. ट्विटरने आपल्या वेबसाईटवर जम्मू-काश्मीरला भारताच्या भागापासून वेगळं दाखवलं आहे. सरकारकडून या प्रकारावर पुन्हा काहीतरी कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार या प्रकाराबद्दल ट्विटरच्या विरोधात नोटीस जाहिर करण्याची शक्यता आहे तसेच काहीतरी मोठी कारवाई देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्विटरकडून जे ट्विट केलं आहे त्यामध्ये भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली गेली आहे. इतर देशांसोबत मात्र कसल्याही प्रकारची छेडछाड दिसून येत नाहीये. भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं दाखवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT