Union Budget 2022 Nirmala Sitharaman Capital Expenditure  esakal
देश

Union Budget 2022 : आता दोन वर्षात 'इन्कम टॅक्स रिटर्न' करता येणार अपडेट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

Union Budget 2022 : कर रचनेत कुठलाही बदल न झाल्यानं एकीकडे करदात्यांची निराशा झालेली असताना दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) संदर्भात मोठी घोषणा केली. त्यानुसार आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दोन वर्षांची मुभा देण्यात आली आहे. (Union Budget 2022 Income tax returns can now be updated in two years)

जर एखाद्या करदात्यानं आपल्या वार्षिक उत्पन्नाची घोषणा करताना रिटर्नमध्ये काही चूक केली असेल तर त्या व्यक्तीला दोन वर्षात ही चूक सुधारता येणार आहे. यासाठी त्याला आपलं रिटर्न अपडेट करावं लागणार आहे. यामुळं खटल्यांची संख्याही कमी होईल. पण हा बदल करण्यासाठी संबंधीत करदात्याला विशिष्ट शुल्क भरावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT