UPSC Prelims 2023 Result esakal
देश

UPSC Prelims 2023 Result : यूपीएससी पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा रिझल्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रीलिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहेत. २८ मे रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती.

नागरी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये १४ हजार ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून ते विद्यार्थी आता मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरले आहेत. त्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. १५ सप्टेंबर रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. सिविल सेवा परीक्षेसोबत यूपीएससीने वन सेवा परीक्षेचा निकाल घोषित केला आहे.

निकाल बघण्यासाठी उमेदवारांनी upsc.gov.in या साईवर जावे. त्यानंतर होमपेजवरील सिविल सर्व्हिसेस प्रीलिम्स रिझल्ट २०२३ या लिंकवर क्लिक करावे. पुढे एक पीडीएफ फाईल ओपन होईल. त्यावर रिझल्ट बघता येणार आहे.

यूपीएससीकडून दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी अर्ज दाखल करतात. परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या रँकनुसार IFS, IAS, IPS आदी सेवा आणि केडर निवडण्याचा अधिकार असतो. परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा, दुसरा मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शैक्षणिक धोरण राबवाच पण शिक्षक कुठे आहेत? राज्यात ८ हजार शाळा एक शिक्षकी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळे

धंगेकर, महायुतीत दंगा नको! उपमुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला, म्हणाले, पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू

BSF First Female Flight Engineer: बीएसएफ’मध्ये पहिली महिला ‘फ्लाइट इंजिनिअर’; भावना चौधरी यांच्याकडून प्रशिक्षण पूर्ण

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची आज बैठक, आमदार रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर; राज्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण वक्तव्य, राजकारणात पुन्हा गोंधळ माजून उलथापालथ होईल..

SCROLL FOR NEXT