Accident Sakal
देश

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,१४ जणांचा मृत्यू अन् पाच जण गंभीर जखमी

उत्तराखंड राज्यात आज भीषण अपघाताची घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देहराडून : उत्तराखंड राज्यात आज रविवारी (ता.३१) भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दरीत कोसळून अपघात झाला. उपविभागीय अधिकारी, पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम (Uttarakhand Accident) घटनास्थळी पोहोचली असून तिने बचाव कार्य सुरु केले आहे.

अपघातातील सर्व मृत एकाच गावातील असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट २’वर पुन्हा वाद! काश्मिरी पंडित-बिहाऱ्यांवरील विनोद समय रैनाला भोवणार; भाजपकडून कारवाईची मागणी

Nepal Flood : पुण्यातील ८ नागरिक सुखरूप; तर एक जण बेपत्ता

Everest च्या हिंगच्या विक्रीवर तात्काळ बंदी! FSSAI च्या तपासणीत सॅम्पल फेल, आणखी एका कंपनीवरही कारवाई

Neeraj Chopra २०२६ वर्षात आता पुन्हा मैदानात दिसणार नाही, स्वत:च सांगितलं कारण; Asian Games आधी भारताला धक्का

Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

SCROLL FOR NEXT