railway-track Sakal
देश

Delhi News : रेल्वे रुळावर रिल्स बनवणं पडलं महागात; अवघ्या विशीत दोन तरुणांचा मृत्यू

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत दोन तरुणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला आहे. हे दोघे रेल्वे रुळावर व्हिडीओ शूट करत होते. दिल्लीतल्या कांती नगर फ्लायओव्हर जवळ हा प्रकार घडला आहे.

वंश शर्मा आणि मोनू अशी या दोघांची नावं आहेत. दोघं अनुक्रमे २३ आणि २० वर्षांचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. याबद्दल जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या शाहदरा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा एक गट घटनास्थळी पोहोचला आणि दोघांचेही मृतदेह मिळवून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. या दोघांचे मोबाईलही रेल्वे रुळावर सापडले आहे. हे दोघेही मोबाईलवर शॉर्ट फिल्म्स शूट करायचे. ते लाईव्ह करण्यासाठी रेल्वे रुळावर आले होते, असं चौकशीत समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT