देश

Video: भाजप कार्यालयात पंतप्रधानांचं भव्य स्वागत; मोदींनी झुकून व्यक्त केला महिलांप्रती आदर

महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर PM मोदींचं शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात भव्य स्वागत करण्यात आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Womens Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शुक्रवारी सकाळी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महिला आघाडीच्यावतीनं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी महिलांप्रती झुकून आदर व्यक्त केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Womens Reservation Bill PM bows before them to pay them respect at BJP Headquarters in Delhi)

राज्यसभेत एकमतानं मंजूर

काल राज्यसभेत वेधयक एकमतानं मंजूर झालं, त्यामुळं आता राष्ट्रपतींच्या सहीनंतर याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. देशातील महिलांसाठी ही ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे. त्यामुळं भाजपच्यावतीनं मोदींच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या महिला आघाडीच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात करण्यात आलं.(Latest Marathi News)

मोदींनी झुकून व्यक्त केला आदर

यावेळी मोदींवर पुष्पवर्षाव करण्यात आला, यावेळी काही महिलांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी एक महिला मोदींच्या पाया पडली पण मोदींनी या महिलेला थांबवत पाया न पडण्याचं आवाहन केलं. त्यानंतर व्यासपीठावर मोठ्या पुष्पहारानं पंतप्रधान मोदींचे भाजपच्या महिला आघाडीच्यावतीनं आभार मानण्यात आले. यावेळी मोदींनी झुकून समस्त महिला वर्गाप्रती आदर व्यक्त केला. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT