योगी आदित्यनाथ esakal
देश

मुलांना दिवाळीची भेटवस्तू द्या, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

दिवाळीनिमित्त योगी आदित्यनाथ यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

यूएनआय

लखनऊ : राज्यात लोकप्रतिनिधींची संख्या आठ लाखांपेक्षा अधिक आहेत. त्यांनी एकेक घर दत्तक घेऊन त्यांना दिवे आणि गोडपदार्थांचे वाटप करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बुधवारी (ता.तीन) केले आहे. त्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी या कुटुंबातील मुलांना दिवाळ (Diwali Festival 2021) भेटवस्तू द्यावे, असेही ते म्हणाले. अयोध्यातील दीपोत्सव हा देशात आणि जगात महत्त्वाचा क्षण झालाय. या वर्षी अयोध्यात ९ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. (Yogi Adityanath)

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ९ लाख घरे बांधून झाले असून तिथे लोक राहायला गेलेल्या लोक दीपोत्सवाचे प्रतिनिधीत्व करतील, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. आम्ही ४३ लाख लोकांना ग्रामीण आणि शहरी योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करुन दिल्याचा दावा त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT