Apprentice Job google
एज्युकेशन जॉब्स

Apprentice Job : दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; ७९१४ जागांवर भरती

मॅट्रिक्युलेशन एकूण किमान ५०% गुणांसह आणि NCVT/SCVT द्वारे प्रदान केलेले ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र.

नमिता धुरी

मुंबई : दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) च्या रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

मॅट्रिक्युलेशन (मॅट्रिक्युलेट किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये १० वी) एकूण किमान ५०% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT/SCVT (ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे) द्वारे प्रदान केलेले ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र. हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

रिक्त जागांचा तपशील

एकूण - ७९१४ पदे

SCR Apprentice - ४१०३

SER Apprentice - २०२६

NWR Apprentice - १७८५

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय २४ वर्षांच्या आत असावे.

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार

वेतनश्रेणी नियमांनुसार असेल.

अर्ज कसा करायचा ?

इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक -

१. http://34.93.184.238/instructions.php

२. https://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex

३. https://rrcjaipur.in/

अर्ज शुल्क

Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 0/-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT