CU-CET sakal media
एज्युकेशन जॉब्स

केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्‍या सीयू-सीईटीसाठी १ सप्‍टेंबरपर्यंत मुदत

अरुण मलाणी

नाशिक : देशभरातील विविध बारा केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीने महत्त्वाच्‍या तारखांची घोषणा केली आहे. त्‍यानुसार सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टेस्‍ट (CU-CET) २०२१ परीक्षा अर्जासाठी १ सप्‍टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

१५, १६ आणि २३, २४ सप्‍टेंबरदरम्‍यान ही परीक्षा देशभरात घेतली जाईल. दोन तासांची ही परीक्षा कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट असेल. भाषाविषयक शिक्षणक्रम वगळता अन्‍य सर्व शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी केवळ इंग्रजी माध्यमातून प्रश्‍न विचारले जातील. तसेच, वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्‍नांचा परीक्षेत समावेश असणार आहे.

या विद्यापीठांचा समावेश

आसाम विद्यापीठ (सिलचर) यासह आंध्र प्रदेश, गुजराथ, हरियाना, जम्‍मू, झारखंड, कर्नाटक, केरळ, पंजाब, राजस्‍थान, तमिळनाडू येथील केंद्रीय विद्यापीठ आणि दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ अशा बारा विद्यापीठांमध्ये या प्रवेश परीक्षेतून प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT