icai ca foundation result live updates result declared at icai org  sakal
एज्युकेशन जॉब्स

CA Foundation Result : सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर

द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय ) यांच्या वतीने घेतलेल्या 'सीए फाऊंडेशन' परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय ) यांच्या वतीने घेतलेल्या 'सीए फाऊंडेशन' परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना "https://icai.nic.in" किंवा "www.icai.org" या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.

आयसीएआय यांच्यातर्फे जून २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर होणार विद्यार्थी - पालक सकाळपासूनच निकालाच्या प्रतीक्षेत होते. परंतु आयसीएआयतर्फे रात्री उशिरा निकाल जाहीर करतात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nilesh Ghaywal : अशी झाली होती नीलेश घायवळच्या गुन्हेगारी साम्राज्याची सुरुवात, पुण्याच्या डॉनवर पहिला गुन्हा कधी व कुठे नोंदवला गेला होता?

Panvel Vasai Local: लवकरच पनवेल-वसई 'लोकल' धावणार! सकारात्मक चर्चा; बोरिवली-विरारपर्यंत विस्ताराची शक्यता

Tata Group: तुमच्या खिशात 14,996 रुपये असतील तर, तुम्ही टाटा कंपनीचे भागीदार बनू शकता, कसं ते जाणून घ्या

Kojagiri Pournima 2025: सुपरमून आज; चांदोबा होणार मोठा, कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह, सोबत दोन ग्रहांची युती

'भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यायला मला मंत्री मुश्रीफ यांनीच भाग पाडले'; 'या' माजी नगराध्यक्षांचा आरोप, राजकीय कोंडीचाही केला प्रयत्न

SCROLL FOR NEXT