Indian Coast Guard Recruitment 2022 
एज्युकेशन जॉब्स

10वी, ITI पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी; ८१००० पगार, लवकर भरा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Indian Coast Guard Recruitment 2022: भारतीय तटरक्षक दल, भारतीय तटरक्षक भरती 2022 साठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी किंवा पात्र उमेदवार ज्यांना या पदासाठी अर्ज करायचे आहे आणि Indian Coast Guard च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन joinindiancoastguard.gov.in ला भेट द्या. या पदांना अर्ज करणयाची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सविस्त माहिती घ्या, त्यानंतरच अर्ज करा. एकूण ८० पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2022 साठी महत्त्वाच्या तारखा के

अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी

Indian Coast Guard Recruitment 2022 साठी रिक्त पद

इंजिन ड्रायव्हर: 8 पदे

सारंग लष्कर: 3 पदे

स्टोर कीपर ग्रेड II: 4 पदे

सिव्हिलियन मोटर ट्रांसपोर्ट ड्रायव्हर: 24 पदे

फायरमॅन: 6 पदे

आईसीई फिटर: 6 पदे

स्प्रे पेंटर: 1 पद

एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी टेक: 6 पदे

एमटीएस: 19 पदे

शीट मेटल वर्कर: 1 पद

इलेक्ट्रिकल फिटर: 1 पद

कामगार:1 पद

कोण करु शकतो अर्ज?

मानत्याप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२वी (इंटरमीडिएट)आणि आयटीआय पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांकडे अधिकृत नोटिफिकेशनसंबधीत योग्यता असली पाहिजे.

Indian Coast Guard Recruitment 2022 वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २७ वर्ष व ३० वर्ष आहे.

आयु सीमा की बात करें तो कम से कम आयु सीमा 18 वर्ष और अधिकतम आयु सीमा 27 वर्ष व 30 वर्ष है. राखीव गटातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेसाठी अधिक सुट दिली आहे. पोस्टनुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादी सविस्तर नोटिफिशेनमध्ये चेक करा.

भारतीय तटरक्षक भरती 2022 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे पार पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT