indian post indian post
एज्युकेशन जॉब्स

Jobs| भारतीय डाक विभागातर्फे विविध पदांची ऑनलाईन भरती

भारतीय डाक विभागातर्फे पदांची ऑनलाइन भरती

मधुकर कांबळे

औरंगाबाद : भारतीय डाक विभागातर्फे, औरंगाबाद डाक विभागातील (औरंगाबाद व जालना जिल्हा) ग्रामीण डाकसेवकांच्या खालील पदांसाठी भरती ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. सविस्तर माहिती http://appost.in/gdsonline या संकेत स्थळावर २६ मे २०२१ पर्यंत पहायला मिळेल.

शाखा डाकपाल ४८ पदे, सहायक शाखा डाकपाल १४ पदे, डाकसेवक ०७ पदे भरण्यात येणार आहेत. तसेच उमेदवारांना डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी फोन कॉल व SMS करीत नाही व कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही.कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या फोन कॉलपासून सावध राहा.

उमेदवारांनी त्यांच्या नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) आणि मोबाईल नंबर कुणालाही सांगू नये किंवा जाहीर करू नये, असे प्रवर अधीक्षकांनी यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT