Railway Recruitment
Railway Recruitment google
एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment : दहावी उत्तीर्णांना मध्य रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

नमिता धुरी

मुंबई : सेंट्रल रेलवे ने २४२२ अपरेंटिस (अॅप्रेंटिस) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येईल. (Railway Recruitment)

शैक्षणिक पात्रता

१०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

पदांचे नाव

एकूण रिक्त जागा - २४२२ पदे

प्रशिक्षणार्थी उमेदवार

मुंबई क्लस्टर : १६५९ पदे

भुसावळ क्लस्टर : ४१८ पदे

पुणे क्लस्टर : १५२ पदे

नागपूर क्लस्टर : ११४ पदे

सोलापूर क्लस्टर : ७९ पदे

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५-०१-२०२३

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय २४ वर्षांच्या आत असावे.

निवड प्रक्रिया

या सरकारी नोकरीमध्ये, मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) + ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवाराची निवड कामगिरीनुसार केली जाईल.

वेतन तपशील

वेतनश्रेणी नियमांनुसार असेल.

अर्ज कसा करायचा ?

स्वारस्य असलेले उमेदवार https://rrccr.com/Home/Home या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज फी

Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 100/-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT