Job Alert  google
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : १०वी-१२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांची वन संशोधन संस्थेत भरती

१०वी / १२वी पास, आयटीआय, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अचूक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना वाचावी.

नमिता धुरी

मुंबई : वन संशोधन संस्थेतील गट क वर्गातील ७२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण आणि पदवीधरांना या जागांवर संधी देण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

१०वी / १२वी पास, आयटीआय, पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अचूक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना वाचावी. हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी' ?

रिक्त जागांचा तपशील

एकूण जागा - ७२ पदे

कारकून, स्टोअर मित्र, स्टेनो, वनरक्षक, चालक, तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांवर भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जून २०२३

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षांच्या आत असावे.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन चाचणी आणि कौशल्य चाचणीमधील कामगिरीनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.

पगार तपशील

वेतनमान स्तर - १ ते स्तर - ५.

अर्ज कसा करायचा ?

इच्छुक उमेदवार https://register.cbtexams.in/fri/registration या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क

Gen/OBC/EWS: १५००/- रुपये आणि SC/ST/PWD/महिला : ७००/- रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पुण्यात हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

Yavatmal: पोलिस अधिकार्‍यांच्या विभागीय बदल्या; काही बदल्यांना स्थगिती; पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश

SCROLL FOR NEXT