TET exam sakal media
एज्युकेशन जॉब्स

टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत

संजीव भागवत

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (TET Exam) झालेल्या गंभीर गैरप्रकार समोर आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी (Deep investigation) करण्यासाठी शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा (vandana krishna) यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत (committee constituted) करण्यात आली आहे. चार दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी समिती गठित केली जाणार असल्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जीआर जारी केला आहे.

या समितीमध्ये शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर; माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य आहेत.. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

ही समिती सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT