cet-exam-result sakal
एज्युकेशन जॉब्स

‘सीईटी’च्या तारखा लवकरच जाहीर होणार

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) संभाव्य तारखा घोषित केल्या होत्या. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र मिळाले नाही. याबद्दल सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे थोडी उशीर लागत असून, पुढील तीन चार दिवसातच सीईटीच्या तारखा घोषित करण्यात येतील.’’

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा कोरोनामुळे लांबली आहे. सामंत म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही १९३ परीक्षा केंद्रांची संख्या वाढवून ३५० करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT