UGC NET Registration starts last date 28 october apply details  sakal
एज्युकेशन जॉब्स

UGC NET Exam : यूजीसी नेटच्या नोंदणीला सुरवात

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (यूजीसी नेट) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (यूजीसी नेट) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑक्टोबर असणार आहे. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा उत्तीर्ण झालेले इच्छुक उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरू शकतात.

विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या (एनटीए) वतीने ही परीक्षा ६ ते २२ डिसेंबर याकालावधीत घेण्याचे नियोजित आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

एनटीएकडून त्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अर्जामध्ये दुरुस्तीसाठी ३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा केंद्राचे शहराची माहिती जाहीर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT