UPSC File photo
एज्युकेशन जॉब्स

UPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलली

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे

वृत्तसंस्था

गेल्या वर्षीही कोरोना व्हायरसमुळे यूपीएससीच्या वार्षििक वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.

UPSC CSE Prelims 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे. ही परीक्षा २७ जून रोजी होणार होती. ती आता १० ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (Union Public Service Commission postpones CSE Prelims 2021 to 10th October)

कोरोनामुळे जेईई, नीट, स्कॉलरशीप तसेच विविध राज्यांतील दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीही कोरोना व्हायरसमुळे यूपीएससीच्या वार्षििक वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा यंदा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold Wave : पुणे गारठले! पारा ९.४°C वर; तीन वर्षांतील विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, पुणेकरांना हुडहुडी!

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन सुष्मिता सेनने जिंकलेला मिस युनिव्हर्सचा ताज; काय होता तो प्रश्न? तुम्ही काय उत्तर दिलं असतं?

Pisces Love Horoscope 2026: 2026 मध्ये मीन राशीचं प्रेम कोणतं वळण घेणार? शनी सांगतो तुमचं वार्षिक राशीभविष्य

'उर्मिला कानेटकरचं जागी मला विचारण्यात आलं...' घासीराम कोतवाल या हिंदी नाटकात आशिष पाटीलची लावणी, साकारतोय 'गुलाबी' हे पात्र

SCROLL FOR NEXT