Healthy Breakfast  Sakal
फूड

Healthy Breakfast : पोह्यापासून बनवा पौष्टिक अन् चवदार नाश्ता, जाणून घ्या रेसिपी

Healthy Breakfast : सकाळी नाश्त्यात पोह्यापासून बनवा पौष्टिक आणि चवदार पदार्थ

Puja Bonkile

Healthy Breakfast : सकाळी नाश्ता करणे गरजेचे असते. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. सकाळी नाश्त्यात रोज पोहे खाऊन बोर झाले असाल तर पोह्यापासून पौष्टिक आणि चवदार पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया पोह्यापासून चवदार चिला कसा बनवावा.

साहित्य

पोहा

सुजी

दही

चटणीसाठी लागणारे साहित्य

चणा डाळ

टोमॅटो

कांदा

लसूण

मीठ

तेल

जिरा

मोहरी

कढीपत्ता

तेल

कृती

सर्वात आधी पोहा, सुजी आणि दही मिक्स करून ठेवावे. नंतर १५ मिनिटांनी पोहा आणि सुजी मिक्सरमध्ये चांगले बारिक करून घ्यावे. नंतर त्यात आल, हिरवी मिर्ची, कोथिंबीर, साखर, कढीपत्ता,मीठ थोडा बेकिंग पावडर टाकून चांगले मिक्स करावे. नंतर तवा गरम करावे आणि हे सारण टाकावे. दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यावे आणि चटणीसोबत आस्वाद घ्यावा.

चटणी बनवण्याची कृती

चटणी बनवण्यासाठी तेलामध्ये चणा डाळ, हिरवी मिरची,टोमॅटो, कांदा, लसूण, भाजून घ्यावे. नंतर मिक्समध्ये जीर, मीठ टाकून बारिक करून घ्यावे. नंतर जिरा आणि मोहरी, कढीपत्ता टाकून तडका द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT