Momos Paratha Sakal
फूड

Momos Paratha: सकाळच्या नाश्त्यात घ्या मोमोज पराठ्याचा आस्वाद, वाचा बनवण्याची सोपी रेसिपी

Momos Paratha: सकाळच्या नाश्त्यात मोमोज पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

Momos Paratha: लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना मोमोज आवडतात. पण तुम्ही रोज मोमोज खाऊन बोर झाले असाल तर त्यापासून स्वादिष्ट पराठा बनवू शकता. मोमोज पराठा बनवणे अगदी सोपा आणि चवदार आहे. यामध्ये तुम्ही आवडत्या भाज्या देखील टाकू शकता. चला तर मग जाणून घेऊया मोमोज पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कोणती आहे.

मोमोज पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पत्ता कोबी

आल

गाजर

कांदा

सोया सॉस

गरम मसाला

शेजवास सॉस

सोया सॉस

कोथिंबीर

मीठ

तेल

पीठ

मोमोज पराठा बनवण्याची कृती

सर्वात आधी मिक्सरमध्ये पत्ता कोबी, गाजर बारिक करून घ्यावे. नंतर एका भाड्यांत त्यात कांदा, आल-लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, सुजी, मीठ, गरम मसाला, सोया सॉस, शेजवान चटणी, कोथिंबीर टाकून १५ मिनिटे ठेवावे. नंतर पराठा बनवून त्यात सारण भरावे आणि दोन्ही बाजून भाजून घ्यावे. दह्यासोबत या पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

३७० रुपयांची बिर्याणी, प्रेतांच्या गुप्तांगांवर विनोद... प्रणित मोरे, हिमांशू आणि डॉ. सेजलवर गुन्हा दाखल; कोणती कलमे लावली?

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

SCROLL FOR NEXT