tomato masala dosa sakal
फूड

Recipe: सकाळच्या नाश्त्यात ट्राय करा टेस्टी टोमॅटो मसाला डोसा

टोमॅटो मसाला डोसा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

दररोज सकाळी नाश्त्याला काय करावं, हा नेहमीच प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. डोसा, मसाला डोसा तुम्ही नेहमीच खाता पण तुम्ही कधी टोमॅटो मसाला डोसा कधी खाल्ला आहे का? जर नाही तर ही रेपिसी तुमच्यासाठी आहे. झटपट होणारा टोमॅटो मसाला डोसा खूप टेस्टी असतो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो मसाला डोसा कसा बनवायचा?

साहित्य

कृती

  • सुरवातीला मैद्यात अंडी फोडून घालावीत त्यात चवीनुसार मीठ घालावे.

  • दुधाने हे सर्व मिक्स करुन पीठ भिजवून ठेवावे

  • टोमॅटो, चिझ, मीठ, मिरच्या एकत्र मिश्रण करुन ठेवावे

  • अर्ध्या- पाऊन तासानंतर तवा गरम करावा त्यावर तेल सोडून कपाने किंवा वाटी किंवा चमच्याने पीठ ओतावे.

  • डोसा शिजला की डोसाच्या आजूबाजूनेही तेल सोडावे

  • मध्यभागी टोमॅटोचे मिश्रण भरावे आणि डोसाप्रमाणे घडी करावी

  • हा कुरकुरीत डोसा तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

SCROLL FOR NEXT