Nigeria  
ग्लोबल

Nigeria Attack : नायजेरियात हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू: दोन समुदायांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे संघर्ष

या भागात अनेक दिवसांपासून मुस्लिम पशुपालक आणि ख्रिश्चन शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू आहे.

रोहित कणसे

नायजेरियामध्ये एका हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृ्त्त समोर आले आहे. नायजेरियाच्या उत्तर-मध्य पठारी राज्यात झालेल्या या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पशुपालक आणि शेतकरी यांच्यात झालेलेया संघर्षामध्ये हा प्रकार घडल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

लष्कराचे कॅप्टन ओया जेम्स यांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार मुशू गावात हा हल्ला झाला. मे महिन्यात पशुपालक आणि शेतकरी यांच्यात झालेल्या संघर्षात 100 जणांचा मृत्यू झाला होता. या भागात अनेक दिवसांपासून मुस्लिम पशुपालक आणि ख्रिश्चन शेतकरी यांच्यात संघर्ष सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद

15,78,00,00,000 इतकी आहे अमिताभ यांच्याकडे संपत्ती, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरच काही...

T20 World Cup : संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार? वर्ल्डकपमध्ये आज भारत-वेस्टइंडीज टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू, ट्रम्प यांचा दावा; इराणची सत्ता कोण सांभाळणार?

LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, होळीच्या आधीच महागाईचा फटका

SCROLL FOR NEXT