Pakistan and China टिम ई सकाळ
ग्लोबल

चीनने पाकला लावला चुना; लढाऊ टँक आणि शस्त्रांचा 'फुसका बार'

शस्त्रास्त्रांसाठी चीनवर अवलंबुन राहणे,पाकिस्तानसाठी खुप मोठे आव्हान आहे.

सकाळ डिजिटल टीम

शस्त्रास्त्रांसाठी चीनवर अवलंबुन राहणे,पाकिस्तानसाठी (Pakistan) खुप मोठे आव्हान आहे. अलीकडे चीनकडून मागवलेल्या बॅटल टँक (battle tank) आणि आर्टीलरी गन्स (Artillery Guns) निरुपयोगी ठरल्या आहेत. डिलिव्हरीनंतर टँक आणि गन्सची चाचणी करण्यात आली त्यात त्या अपयशी ठरल्या बराच काळ पाश्चिमात्य देशांवर अवलंबून असलेला पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून चीनकडे वळला आहे,ज्यात चीनला अनेकवेळा फटका बसलाय. (Pakistan imported battle tank from china failed in trail )

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर चीनच्या नॉर्थ इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (North Industries Corporation) बंदुकांचा पुरवठा काही काळासाठी थांबवलाय. याशिवायबॅटल बॅटल टँकचे उत्पादनही बंद करण्यात आले आहे. टँक आणि गन्सची चाचणी अयशस्वी का झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. ज्या टँक आणि गन्स ट्रायलमध्येच अपयशी ठरल्या, त्या भविष्यात कशा चालतील, हीच सध्या पाकिस्तानसमोर चिंता आहे.

शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी पाकिस्तानने अलीकडेच चीनकडून ८ आर्टीलरी गन्स खरेदी केल्या आहेत पण जेव्हा त्यांच्यावर पाकिस्तानातील सोनमियानी येथे चाचणी करण्यात आली मात्र चाचणी अयशस्वी झाली आणि त्यानंतर पाकिस्तानने चिनी कंपन्यांकडे या संदर्भात तक्रार केली होती, त्यामुळे याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

याआधी पाकिस्तान अमेरिकेकडून बहुतांश शस्त्रे खरेदी करत असे, मात्र गेल्या काही वर्षांत पाकिस्तान चीनवर अवलंबुन असल्याने पाकिस्तानला साठा पुरवण्यात चीन आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parsi Dairy License Suspended : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबईतील शंभर वर्षांहून जुन्या पारसी डेअरीचा परवाना निलंबीत; कोट्यावधींचे साहित्य जप्त

Hingoli: कळमनुरीमध्ये गोळीबारात तरुणाचा मृत्यू, चार गंभीर; दोन गटांत वाद, नगरसेवकासह १६ जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Ratnagiri Green Steel Project investment : रत्नागिरीत 7 हजार 500 कोटींचे पाच नवे प्रकल्प; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, 450 एकर जागेत काय-काय होणार?

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT