Pakistan Blast 
ग्लोबल

Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मोठा स्फोट! ईदच्या मिरवणुकीला केले लक्ष्य; ७ ठार तर २५ जखमी

Sandip Kapde

Pakistan Blast: बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे आज (शुक्रवार) झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार झाले, तर २५ हून अधिक जण जखमी झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईद मिलादुन नबी निमित्त लोक जमत असलेल्या मशिदीजवळ हा स्फोट झाला.

रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्फोटात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांचा देखील मृत्यू झाला आहे. (Latest Global News)

या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह किमान 11 जण स्फोटात जखमी झाले होते. आठवड्यापूर्वी, एका लेव्ही अधिकाऱ्यावर अज्ञात लोकांनी बसस्थानकावर गोळीबार केला होता, तर तेथून जाणारे दोघे जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : 'एक पेड बाप के नाम' गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा संकल्प

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT