Donald-Trump 
ग्लोबल

कोरोना संसर्गाने शिकविला सर्वांत मोठा धडा - डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय

वॉशिंग्टन - आपल्या देशाच्या अंतर्गतच पुरवठा साखळी निर्माण करणे आवश्यक आहे, हा कोरोना संसर्गाने शिकवलेला धडा आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केले. आपले स्वातंत्र्य आपल्याला आयात करता येणार नाही, असेही ते म्हणाले.

अमेरिकेत संसर्ग वाढल्यानंतर या देशाने भारत, चीनसह इतर काही देशांकडून वैद्यकीय साहित्य आणि औषधांची मोठ्या प्रमाणात आयात केली. ट्रम्प म्हणाले की, जीवनावश्यक गोष्टी आपल्या जवळच ठेवा, हा या संसर्गाने शिकवलेला सर्वांत मोठा धडा आहे. आपण महत्त्वाच्या गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही. स्वातंत्र्य आयात करता येत नाही. त्यामुळे आपल्या गरजेच्या वस्तू आपल्याच देशात निर्माण करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT