Hindu-Temple 
ग्लोबल

हिंदू मंदिरांना पाकिस्तानमध्ये अवकळा

पीटीआय

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदू समुदायाच्या प्राचीन मंदिरांची स्थितीही त्यांच्याप्रमाणेच बिकट असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रशासनाचे या मंदिरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने त्यांची पडझड झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयोगाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

एक सदस्यीय आयोगाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हिंदू समुदायाच्या सर्वांत पवित्र मंदिरांच्या अवस्थेचे निराशाजनक वास्तव मांडले. अल्पसंख्य समुदायाच्या प्राचीन आणि पवित्र स्थानांच्या देखभालीची व्यवस्था असलेल्या सरकारी मंडळाचे संपूर्ण दुर्लक्ष या स्थितीला कारणीभूत असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dausa Case: अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार..अचानक झाली प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Sonia Gandhi : सोनिया गांधींची इंस्टाग्रामवर इंट्री, ३ तासांत ५९ हजार लाईक्स अन् १३ हजार फॉलोवर्स; नव्या सुरुवातीची राजकीय वर्तुळात चर्चा

Latest Marathi News Live Update : ऑडियो क्लिपमधून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न- उदय सामंत

मुलांना 'नीट बोल' म्हणून टोकताय? 'या' दबावामुळे वाढते तोतरेपणाची भीती; शाळेत १०० पैकी ५ मुलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे...

Kolhapur Gokul Election: कोरेंच्या बालेकिल्ल्यालाच ‘समविचारी’चे खिंडार; महायुतीला कमी मते; पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगलेत पिछाडीवर

SCROLL FOR NEXT