Indian Navy Esakal
ग्लोबल

मोठी बातमी! इंडियन नेव्हीच्या 8 जवानांना फाशीची शिक्षा! 'या' देशानं उचललं मोठं पाऊल

हेरगिरीप्रकरणी कतारच्या कोर्टानं हा निकाल सुनावला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Death Penalty In Qatar: कतारमध्ये 8 माजी भारतीय नौसिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हेरगिरी प्रकरणात दोषी ठरल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली असून आम्ही याप्रकरणी सातत्यानं कतारच्या संपर्कात आहोत असं म्हटलं आहे. (Eight Ex Indian Navy personnel sentenced to death in Qatar)

परराष्ट्र मंत्रालय आश्चर्यचकीत

या निर्णयाविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रक जाहीर करत याची माहिती दिली आहे. यात मंत्रालयानं म्हटलं, फाशीच्या निर्णयाच्या शिक्षेने आम्ही आश्चर्यचकीत झालो आहोत. पण कोर्टाच्या विस्तृत निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली त्यांनी आम्ही त्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि कायदेतज्ञांच्या टीमच्या संपर्कात आहोत. (Latest Marathi News)

कतारसमोर उपस्थित करणार प्रश्न

कायदेशीरबाबींची आम्ही चाचपणी करत आहोत. या निर्णयाकडं सरकारच बारकाईनं लक्ष आहे. या निर्णयाचा मुद्दा कतारच्या अधिकाऱ्यांसमोर देखील उपस्थित करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT