bad video bad video
ग्लोबल

महिला शिक्षिकेने शेअर केला अश्लील व्हिडिओ; म्हणाली...

शिक्षिकेचा हॉट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रारी शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचू लागल्या

सकाळ डिजिटल टीम

रशियन शिक्षिकेने (Female teacher) तिचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. शाळेला अनेक मुलांच्या पालकांनी फोन करून याविषयी विचारणा केली. व्हिडिओमध्ये शिक्षिका कपडे काढून स्वत:वर गोळी झाडत आहे. शिक्षिकेच्या या कृतीचा मुलांवर वाईट परिणाम होईल, त्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकावे, अशी मागणी पालकांनी केली. यानंतर शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.

‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, २३ वर्षीय व्हिक्टोरिया काशिरीना हिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती शाळेतून आल्यानंतर सर्वांत आधी तिचा कोट काढते असे दिसत आहे. मग ती बाकीचे कपडे काढू लागते. यादरम्यान ती अतिशय अश्लील पोजही देते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काशिरीनाच्या आई-वडिलांनीही तिला रागावले.

शिक्षिकेचा हॉट व्हिडिओ (bad video) व्हायरल झाल्यानंतर तक्रारी शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचू लागल्या. पालकांप्रमाणेच शाळेनेही हा व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. शाळेतील मुलांवर याचा वाईट परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. व्हिक्टोरिया काशिरीना हिला नोकरीवरून काढून टाकण्याची तयारी व्यवस्थापनाने केली आहे.

‘असे अश्लील व्हिडिओ पोस्ट करू नका, सोशल मीडिया (social media) बंद करू नका’ अशी प्रतिक्रिया शिक्षिकेचा व्हिडिओ बघितल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या आईने दिली. यामुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होईल, असेही म्हटले आहे. शिक्षिका म्हणून हे सर्व करणे तुम्हाला शोभत नाही. हे पाहून मुलांना काय वाटेल?, असा प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाने उपस्थित केला.

व्हिडिओ बनवण्याचे जुने स्वप्न

मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. अनेक वर्षांपासून पोल डान्स करीत आहे. त्याचा व्हिडिओ बनवण्याचे जुने स्वप्न होते, असे काशिरीना म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT