donald-trump 
ग्लोबल

ट्रम्प वकिलांवर भडकले

पीटीआय

वॉशिंग्टन - सिनेटमधील आपली बाजू मांडणाऱ्या वकीलांवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज चांगलेच भडकले. सिनेटमध्ये या वकीलांनी ज्या पद्धतीने बाजू मांडली, ते पाहून ट्रम्प यांनी थयथयाट केल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांनी आपल्या वकीलांचा ताफा एकदा बदलला होता. आता पुन्हा एकदा वकील बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. 

सिनेटमध्ये आज ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या वैधतेवर युक्तीवाद सुरु असलेल्या युक्तीवादाचे थेट प्रक्षेपण ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील आपल्या निवासस्थानातून पाहिले. आपल्या वकीलांचा युक्तीवाद दिशाहिन आणि प्रभावहिन होता, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

ट्रम्प यांची वकीलांची ही टीम काही दिवसांपूर्वीच नियुक्त झाली असल्याने त्यांची पुरेशी तयारीच झाली नव्हती. युक्तीवाद करताना मूळ मुद्द्यांना ते अभावानेच स्पर्श करत होते. याउलट डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने अत्यंत मुद्देसूद बाजू मांडताना भावनिक आव्हानही केले. याला ट्रम्प यांच्या वकीलांकडे काहीच उत्तर नव्हते. या वकीलांवर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही जोरदार टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांच्या स्थानकांसह वेळेत बदल; मध्य रेल्वेला ट्राफिक ब्लॉकचा फटका

SCROLL FOR NEXT