Iraq University Fire At least 14 dead in fire at northern Iraq university dormitory
Iraq University Fire At least 14 dead in fire at northern Iraq university dormitory 
ग्लोबल

Iraq University Fire : इराकमध्ये विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग! 14 विद्यार्थी ठार, 18 जखमी

रोहित कणसे

Iraq University Fire : इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिल येथे विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीत 18 जण जखमी देखील झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (8 डिसेंबर) सायंकाळी घडली. रॉयटर्सने याबद्दल वृत्त दिले आहे

सोरनच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरबिलच्या पूर्वेकडील सोरन या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी या वेदनादायक घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबांप्रती मला सहानुभूती असल्याचे ते म्हणाले. आम्ही या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT