ग्लोबल

Lufthansa Outage : IT आउटेजमुळे जगभरातील लुफ्थान्साची विमान सेवा विस्कळीत

सकाळ डिजिटल टीम

IT Outage In Lufthansa Air : जर्मनीतील आघाडीची विमान कंपनी लुफ्थान्साची जगभारातील सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

IT आउटेजमुळे जगभरातील लुफ्थान्साची विमान सेवा विस्कळीत झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

IT आउटेजमुळे मोठ्या प्रमाणावर उड्डाणांना विलंब झाला आहे तसेच अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

नेमका बिघाड कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतंही ठोस कारण समोर आलेले नाही.

अचानक झालेल्या या बिघाडामुळे जर्मनीतील अनेक विमानतळांवर हजारो प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत असून, सगळीकडे गोंधळाचे वातावर निर्माण झाले आहे.

दरम्यान, उद्भवलेली ही समस्ये सोडवण्यासाठी कंपनीकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असून, IT आउटेजचा फटक्यामुळे अनेक उड्डाणं विलंबाने तर काही उड्डाणे रद्द करण्यात आहेत. या समस्येमुळे लुफ्थान्साच्या हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत आहे. याबाबत कंपनीने दिलगीरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे राममंदिराच्या दिशेनं रवाना

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT