ram mandir File Source
ग्लोबल

Ram Mandir Inauguration: राममंदिराच्या उद्‌घाटनानिमित्त अमेरिकेत महिनाभर कार्यक्रम

महिनाभराच्या उपक्रमात रामकथा, कीर्तन, भजन, भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ram Mandir Inauguration: वॉशिंग्टन : अयोध्येत पुढील महिन्यात २२ तारखेला राम मंदिराचे उद्‌घाटन होणार असून त्यानिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या हिंदूंनीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज हिंदू नागरिकांनी येथील मेरिलँड येथील अयोध्या वे भागातील श्री भक्त अंजनेय मंदिरापासून मोटार रॅली काढली.

‘पाचशे वर्षांच्या हिंदूंच्या संघर्षानंतर राम मंदिर उभारले गेले आहे. त्यामुळे त्याच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रमही ऐतिहासिक व्हावा, अशी आमची इच्छा आहे,’ असे विश्‍व हिंदू परिषद ऑफ अमेरिका या संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सापा यांनी सांगितले.

महिनाभराच्या उपक्रमात रामकथा, कीर्तन, भजन, भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, २० जानेवारीला एक हजार हिंदू दाम्पत्यांना निमंत्रित करून विशेष पूजा केली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT