Nirav Modi Google
ग्लोबल

Nirav Modi PNB Scam : नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, यूके कोर्टाने फेटाळली याचिका

५१ वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण-पूर्व लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nirav Modi PNB Scam : यूके न्यायालयाने फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांना सामोरे जाण्यासाठी उच्च न्यायालयाने मोदीला भारताकडे ससोपण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

विशेष पीएमएलए कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये आर्थिक फसवणूक कायदा 2018 नुसार नीरव मोदीला फरारी म्हणून घोषित केले होते. नीरव मोदीवर PNB मधून सुमारे 7000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोदीने भारताततून परदेशात पलायन केले होते. मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात असून,, त्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

५१ वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण-पूर्व लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये नीरव मोदीने लंडनच्या जिल्हा न्यायालयाच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik VS Suryakumar: २०२४ पासून सूर्यकुमार यादव-हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद? खळबळजनक अहवालामुळे क्रिकेट विश्वात चर्चा

Thane Video: २६ वर्षांच्या सेवेचा सन्मान; वनाधिकाऱ्यांनी स्वतः वाहन चालवत चालकाला दिला निरोप

Latest Marathi News Update: भांगर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी आमदार साओकत मोल्ला यांना एनआयए न्यायालयात हजर केले

Nursery Education: नर्सरीपासूनच इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय; पण तज्ज्ञांची वेगळीच भूमिका

Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत

SCROLL FOR NEXT