palestine pm mohammad shatyeh resign 
ग्लोबल

Palestine PM Resign: पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांचा राजीनामा! अमेरिकेला सुधारणेला मिळणार वाव

पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला असून अद्याप त्यांनी राजीनामा स्विकारलेला नाही.

सकाळ ऑनलाईन

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी राजीनामा दिला आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला असून अद्याप त्यांनी राजीनामा स्विकारलेला नाही. (palestine pm mohammad shatyeh resign usa backed reform may improve)

मोहम्मद शतयेह यांच्या राजीनाम्यामुळं अमेरिकाप्रणित सुधारणांचे दरवाजे उघडू शकतात, असंही बोललं जात आहे. युद्ध संपल्यानंतर गाझावर शासन करण्यासाठी सुधारित पॅलेस्टिनी ऑथरिटी अमेरिकेला हवे आहे. पण ही गोष्ट प्रत्यक्षात आणण्यात अनेक अडथळे असल्याचंही दिसून येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT