PM Modi 
ग्लोबल

Greece : PM मोदींचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसच्या 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर'नं सन्मानित

४० वर्षानंतर ग्रीसला जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. सकेलारोपोलू यांनी 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर' या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारानं शुक्रवारी सन्मानित केलं. ४० वर्षानंतर ग्रीसला जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. (PM Modi conferred with Grand Cross of Order of Honour by Greek President Katerina Sakellaropoulou in Athens)

चांद्रयानाच्या यशावर झाली चर्चा

ग्रीसमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा सकेलारोपोलू यांची भेट झाली. यावेळी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींचं चांद्रयानाच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केलं. हे यश केवळ भारताचं यश नाही तर संपूर्ण मानवजातीचं यश आहे. चांद्रयान ३ मिशनद्वारे एकत्र करण्यात आलेला डेटा संपूर्ण वैज्ञानिक कम्युनिटी आणि मानवजातीची मदत करतील. (Latest Marathi News)

४० वर्षांनंतर भेट देणारे पहिले पंतप्रधान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४० वर्षात पहिल्यांदा ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सप्टेंबर १९८३ मध्ये ग्रीसचा दौरा केला होता. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Company Case : निदा खानच्या कुटुंबीयांची चौकशी; संशयितांना मदतप्रकरणी ‘बडा नेता’ही चौकशीच्या रडारवर

Indapur GP Reservation Draw: इंदापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत १२ जूनला; आगामी निवडणुकांचे बिगुल

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे शतक! भारताचा थरारक विजय, श्रीलंकेने हातचा सामना गमावला; आगरकरच्या उपस्थितीत पोरं चमकले

India Oman Gas Pipeline : अरबी समुद्राखालून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस! 3000 मीटर खोलीवर 2000 किमीची पाईपलाईन; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

SCROLL FOR NEXT